About Me

नमस्कार, मी राहुल शिवाजीराव माने...
माझ्या प्रभाग ९ (फुलेवाडी) मधील आदरणीय वडीलधारी मंडळी, माता-भगिनी आणि माझ्या तरुण मित्र-मैत्रिणींनो,
आपल्या कोल्हापूरच्या मातीचा वारसा हा संघर्षाचा आणि सेवेचा आहे. याच संस्कारात मी घडलो आहे. आज जेव्हा मी आपल्या प्रभाग ९ (फुलेवाडी) कडे पाहतो, तेव्हा मला अभिमानही वाटतो आणि भविष्यातील विकासाची ओढही लागते. याच उद्देशाने, मी आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी आपला हक्काचा प्रतिनिधी म्हणून आपल्यासमोर येत आहे.

माझी भूमिका आणि विचार
मी राजकारणाकडे केवळ एक पद म्हणून नाही, तर 'जवाबदारी' म्हणून पाहतो. आज फुलेवाडीला एका अशा नेतृत्वाची गरज आहे जो केवळ निवडणुकीपुरता मर्यादित न राहता, तुमच्या सुख-दुःखात कायम तुमच्या सोबत असेल. मी शब्द देतो की, तुमचा विश्वास हाच माझ्या कार्याचा पाया असेल.

"माझी कामे हीच माझी ओळख आहेत आणि तुमचा विकास हेच माझे ध्येय आहे. आपण सर्वांनी मिळून आपल्या फुलेवाडीला एक आदर्श प्रभाग बनवूया!"

Highlights

स्वच्छ आणि सुरक्षित स्वच्छतागृहे व उत्तम दर्जाचे रस्ते. कोल्हापूरसाठी ठोस विकासाचा जाहीरनामा!

Click Here

Reels & Shorts

Video Gallery

श्री राहुल शिवाजीराव माने डॉक्युमेंटरी..
चल रहे हैं हम, सुन रहे हैं हम, देश की राहों में मिल रहे कदम
आपला पंजा
कॉंग्रेस लय भारी

+91 96730 71575

Plot No 77/3, Pandurang Mane Nagar, Phulewadi, Kolhapur, Maharashtra, PIN - 416010.

राहुल शिवाजीराव माने, प्रभाग क्रमांक ९ ( फुलेवाडी), कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक २०२६आपले सहर्ष स्वागत करीत आहेत!      |      राहुल शिवाजीराव माने, प्रभाग क्रमांक ९ ( फुलेवाडी), कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक २०२६आपले सहर्ष स्वागत करीत आहेत!
  Vote For Me